• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यात गरीब वडार परिवारास मारहाण गर्भवती महिलेस देखील मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार, समता सैनिक दलाच्या किशोर डोंगरेंमुळे पोलिसात तक्रार दाखल!

Team Rajmudra by Team Rajmudra
March 3, 2024
in Uncategorized
0
Spread the love

भडगाव(राजमुद्रा)- तालुक्यातील पिंपरखेड या गावात वडार समाज बांधव राहत असून त्या किरकोळ कारणावरून गावातील काही इसमांनी मिळून या वडार समाजातील कुटूंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच सदर कुटुंबास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गावातून हाकलून लावले आहे. सदर पिंडीत कुटुंबास कुठेही न्याय न नसल्याने ते जिव मुठीत घेऊन असल्याची माहिती गावातील काही सामजिक कार्यकर्ते यांनी समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभुषण बागुल यांना मिळाली असता समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांना या प्रकरणात पिंडीतांना न्याय मिळाला पाहिजे अशा सूचना दिल्या असून त्यानुसार जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांसह भडगाव पोलिस स्टेशन गाठले व आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहे.

सदर घटनेचा वृत्तांत असा की, मनोज सुकलाल गायकवाड वय ३५ धंदा हातमजुरी रा.पिंपरखेड ता.भडगाव जि. जळगांव हे वरील ठिकाणी परिवारासह राहतात व मोल मजुरी करुन उपजीविका भागवितात तसेच त्यांच्याकडे डुकरे,मेंढ्या,कोंबड्या असे पाळीव प्राणी आहेत. या सोबत मजुरीवर खोदकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आरोपींनी त्यांच्या शेतात या परिवाराचे २० डुकरे विष बाधा झाल्याने त्याचा जाब विचारला असता वडार कुटुंबातील पुरुष व महिलांना प्रचंड मारहाण केली.तसेच ५ मेंढ्यांना घरी येवून विष खाऊ घालून मारून टाकल्या असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशन मध्ये योग्य तो गुन्हा नोंदवून घेतला जात नसल्याने याबाबत समता सैनिक दलाने पुढाकार घेवून पोलीस स्टेशन मध्ये धडक दिली. व आरोपींवर गुन्हा दखल करण्यास भाग पाडले. या सर्व प्रकरणात समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पिडीतांना औषध उपचार व जेवणाची व्यवस्था करत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे सदर घटनेबाबत भडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस अधिकारी कर्मचारी करत आहे.

Previous Post

म.वि.आघाडीच्या नेत्यांची सारवासारव,प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ विधानाने म.वि.आ. ला टेन्शन

Next Post

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर, शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली सर्वाधिक मदत,

Next Post

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर, शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली सर्वाधिक मदत,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!