• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर पोलिस स्टेशनमधील तिघा कर्मचा-यांच्या बदल्या, अजुन काही जणांची उचलबांगडी होण्याची शक्यता?

Team Rajmudra by Team Rajmudra
March 4, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव : अमळनेर पोलिस स्टेशनमधील तिघा कर्मचा- यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आपसातील चढाओढ आणि तक्रारी या बदल्यांमागचे कारण म्हटले जात आहे. या तिघा कर्मचा-यांची एका अकस्मात मृत्यूप्रकरणी 26 फेब्रुवारी रोजी सीआयडी चौकशी देखील झाली होती. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या तिघा कर्मचा-यांबाबत तक्रारींची दखल घेत त्यांच्या तातडीने बदल्या केल्या आहेत.

 

पोलिस हवालदार शरद पाटील, पोलिस नाईक दीपक माळी आणि रवींद्र पाटील अशी बदल्या झालेल्या तिघा कर्मचा-यांची नावे आहेत. अमळनेर येथील एका जणाच्या मृत्यूनंतर दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाने या तिघा कर्मचा- यांना बोलावले होते. शरद पाटील यांची भडगाव पोलिस स्टेशन, दीपक माळी यांची बोदवड पोलिस स्टेशनला आणि रवींद्र पाटील यांची अडावद पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. अजून काही जणांची देखील बदली होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Previous Post

तुमची मुलगी असती तर..; चाहत्यांवर का भडकली रिंकू राजगुरू?

Next Post

‘शिंदे गटाच्या आमदारांवर, असीम सरोदे यांचा गंभीर आरोप

Next Post

‘शिंदे गटाच्या आमदारांवर, असीम सरोदे यांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!