• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलेवर अत्याचार; करणार्या दोन नराधमांना अटक

Team Rajmudra by Team Rajmudra
April 8, 2024
in Uncategorized
0
Spread the love

 

 

भुसावळ (राजमुद्रा) : –    भुसावळ शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय महिलेचा असहायतेचा व एकटेपणाचा फायदा घेत तिला मारहाण करीत व धमकी देवून अत्याचार करण्यात आला.याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.३७ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, पीडीता प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त असून नोकरीला आहे. १४ जानेवारी २०२३ ते ९ जानेवारी २०२४ दरम्यान संशयित आरोपी रवींद्र गोलांडे याने महिलेचा एकटेपणाचा गैरफायदा घेत तिचा अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

या अत्याचारासाठी आरोपीचा मित्र लक्ष्मण कोळी (दीपनगर, भुसावळ) याने रिक्षा उपलब्ध करून मदत केली. हा अत्याचार सहन न झाल्याने महिलेने अखेर शुक्रवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवींद्र गोलांडे आणि त्याचा साथीदार लक्ष्मण कोळी यांच्या for विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू सांगळे हे करीत आहे

Previous Post

आमदारकी,मुलीला महिला प्रदेशाध्यक्ष ; शिस्तभंगाच्या कारवाईवरून राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कलह

Next Post

लोकसभा निवडणूक कामकाजातुन दिव्यांग,गरोदर व प्रसुती रजेवरील महीलांना सुट दयावी…!

Next Post

लोकसभा निवडणूक कामकाजातुन दिव्यांग,गरोदर व प्रसुती रजेवरील महीलांना सुट दयावी...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!