• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक कामकाजातुन दिव्यांग,गरोदर व प्रसुती रजेवरील महीलांना सुट दयावी…!

Team Rajmudra by Team Rajmudra
April 8, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा) : – लोकसभा निवडणूक . २०२४ मतदान दिवशीचे काम व यासंबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग, गंभीर आजार असलेले गरोदर महिला आणि प्रसुती रजेवरील महिलांना सूट देण्यात यावी. तसेच वय वर्षे ५५ वयावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष पदाचे काम न देता मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीनची कामे देण्यात – येऊन त्यांच्या कामाचा भार हलका न करण्यात यावा, अशी मागणी शनिवार, ६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना द समितीच्या माध्यमातून निवेदनाव्दारे करण्यात आली.

निवेदनाचा आशय असा की, जिल्ह्यातील तापमानाचा वाढता पारा पाहता कर्मचारी वर्गाला तसेच वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना विविध व्याधींचा सामना करावा लागत असतो. बहुतेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या सुरू असतात. वाढत्या तापमानात काम समन्वयाचा ताण होणारी धावपळ व दगदग तसेच तांत्रिक टेक्निकल बाबींशी संबंध पाहता त्यांना अडचणी येऊ शकतात.यामुळे केंद्राध्यक्ष पदाऐवजी अशा ५५ वर्षे वयावरील व्यक्तींना म तदान अधिकारी क्रमांक एक दोन, तीन अशा जबाबदारीची कामे दिलीजावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

निवेदन देतेवेळी भुसावळ पूर्व विभाग सोसायटीचे संचालक तथा समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस. नेमाडे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा पाटील, सम न्वयक डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते.

Previous Post

महिलेवर अत्याचार; करणार्या दोन नराधमांना अटक

Next Post

राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय? महायुती संदर्भात आज उघडणार का पत्ते..?

Next Post

राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय? महायुती संदर्भात आज उघडणार का पत्ते..?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!