• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१९५२ पासुनच्या निवडणुकींचा मागोवा असलेली पुर्वपिठीका जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रसिद्ध

Team Rajmudra by Team Rajmudra
April 15, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा) : – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 देशभर सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाकडून निवडणुकीचा 1952 पासूनचा मागोवा घेतलेली जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वपिठी केचे प्रकाशन आज सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपिठीकेत जळगाव जिल्ह्यातील 1952 सालापासून 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजय पराभूत उमेदवार, त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे.तसेच माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीच्या कामाकाज, आदर्श आचार संहितेत ‘काय करावे, काय करू नये ‘ या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तसेच या पूर्वपीठिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, व अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावेर अंकुश पिनाटे यांचे आवाहन पर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासोबतच प्रथमच या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महत्वाचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत.

या पुस्तिकेसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर व जिल्हा निवडणूक शाखेचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले आहे.

Previous Post

जळगावात शिंदे चा ठाकरे पवारांना जोरदार धक्का, तब्बल इतक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Next Post

भाजपा आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, “मंत्रालयातील तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा.”, फडणवीसांचाही उल्लेख

Next Post

भाजपा आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, "मंत्रालयातील तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा.", फडणवीसांचाही उल्लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!