• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील तब्बल २७०जणांचे शस्त्र परवाने रद्द,५०निशाण्यावर…..!

Team Rajmudra by Team Rajmudra
April 19, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा)  :- जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची पडताळणी जिल्हा प्रशासनाने गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू केलेली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी यांनी जवळपास अडीच ते तीन तास सह्यांचा कार्यक्रम राबवून 270 जणांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जारी केले.

जिल्हा प्रशासन एकीकडे लोकसभेच्या तयारी मध्ये गुंतलेले असताना जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी जिल्ह्याभरात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची पडताळणी सुरू केली आहे. या पडताळणीमध्ये त्यांनी परवानाधारकांना नोटीस बजावून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी सुद्धा दिली. संपूर्ण कागदपत्र पडताळणी करण्यात आली. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर जिल्ह्यातील 270 परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तर पुढील काही दिवसांमध्ये पन्नास जण परवाने रद्द करण्याच्या टारगेटमध्ये आहेत.

270 परवानांची कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासमोर रद्द करण्यासाठी ठेवलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी अडीच ते तीन तास सह्या करून सदरचे परवाने रद्द केले.

या 270 रद्द करण्यात आलेल्या परवानांमध्ये मयत झालेल्यांची संख्या 110 आहे. आढळून आलेले 42, मुदतीमध्ये नूतनीकरण न करणारे 18, वय वृद्ध परवानाधारक 16, विनंतीनुसार रद्द केलेले 19, सुनावणीस गैरहजर असलेले 62, गुन्हे दाखल असलेले दोन व नोटीस न स्वीकारणारे एक असे एकूण 270 जणांचे शस्त्र प्रमाणे रद्द करण्यात आलेले आहे.

Previous Post

शरद पवार पुन्हा जळगाव जिल्ह्यात करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

Next Post

मागील १५ महीन्यात तब्बल ईतक्या शेतकर्यांनी थांबविली आपली जीवनयात्रा…!

Next Post

मागील १५ महीन्यात तब्बल ईतक्या शेतकर्यांनी थांबविली आपली जीवनयात्रा...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!