• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन् भाजपाच्या लोकसभा उमेदवाराला शरद पवारांनी आशिर्वाद….

Team Rajmudra by Team Rajmudra
April 21, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा  : – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची आज बुलढाण्यामध्ये सभा आहे. बुलढाणा येथील सभेसाठी जेपी नड्डा यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. जळगाव विमानतळावर उतरून त्यानंतर नड्डा हे पुढे बुलढाण्याला हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत. दरम्यान नड्डा यांच्या स्वागतासाठी जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या देखील विमानतळावर उपस्थित आहेत. दुसरीकडे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील जळगाव दौऱ्यावर आहेत, विमानतळावर प्रवेश करताना स्मिता वाघ आणि शरद पवार यांची भेट झाली.

यावेळी स्मिता वाघ यांनी विमानतळावर शरद पवार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मित वाघ यानी म्हटलं की, त्यांच्या आशीर्वादाचा मला फायदा होतो की नाही हे कळेलच. विरोधात असले तरी ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, वडिलांसमान आहेत. त्यामुळे मी त्यांचा आज आशीर्वाद घेतला. दरम्यान दुसरीकडे स्मिता वाघ यांच्यासोबतच भाजपचे आमदार सुरेश भोळे हे देखील विमानतळावर आलेले आहेत, त्यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली.

आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बुलढाण्यात सभा होणार आहे, त्यासाठी त्यांचं जळगावात आगमन होणार आहे, त्यानंतर ते हेलीकॉप्टरनं बुलढाण्याला रवाना होणार आहेत, तर दुसरीकडे शरद पवार देखील जळगाव दौऱ्यावर आहेत. दोन्ही दिग्गज नेते एकाचवेळी जळगाव दौऱ्यावर असल्यानं जिल्हाचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

Previous Post

सत्ताधाऱ्यांचीच हमी भावाने ज्वारी खरेदी करण्याची मागणी,आ.मंगेश चव्हाण यांचा सरकारला घरचा आहेर…!

Next Post

बंद पडलेल्या गुरुकृपा कंपनीचा लोखंडी दरवाजा तोडत महागड्या मोटारी लांबविल्या….!

Next Post

बंद पडलेल्या गुरुकृपा कंपनीचा लोखंडी दरवाजा तोडत महागड्या मोटारी लांबविल्या....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!