• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे रुळावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे अवाहन

Team Rajmudra by Team Rajmudra
April 30, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव(राजमुद्रा)  -: जळगाव ते भादली दरम्यान लोहमार्गावर आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 28 एप्रिल 2024 च्या रात्री अकरा वाजेनंतर रेल्वे लाईन खांब क्रमांक 420 -31 ते 420 – 33 दरम्यान आढळून आलेल्या या मयत इसमाने आत्महत्या केली असावी अथवा कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून तो पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून त्यात त्याचा मृत्यु झाला आहे.

मध्य रेल्वे उप स्टेशन प्रबंधक अरुण सोपान नाफडे यांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असून मृतदेहाची ओळख पटवण्याकामी तसेच पुढील तजवीज होईपावेतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला आहे.

Previous Post

शरद पवारांच्या जिल्ह्यात होणार ३ सभा,कधी व कुठे वाचा?

Next Post

कडक उन्हात प्रचार तापला, उमेदवारासह कार्यकर्ते घामाघुम….

Next Post

कडक उन्हात प्रचार तापला, उमेदवारासह कार्यकर्ते घामाघुम....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!