• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणीने राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय

Team Rajmudra by Team Rajmudra
May 1, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव तालुक्यातील कानळदा गावात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे.

याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. तनुजा बाळू कोळी वय २० रा. कानळदा ता. जळगाव असे मयत झालेल्या तरूणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा गावात तनुजा कोळी ही तरूणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरात कुणाही नसतांना तिने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर खाली उतरवून तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.

Previous Post

महिलेचा पाठलाग, हात पकडत केला विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार? प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब

Next Post
‘मविआ’ पुन्हा चर्चेची विनंती,प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटम देताच ‘मविआ’ची नरमाईची भूमिका

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार? प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!