• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील रायगड मोहीम नोंदणीसाठी तरूणाईच्या उत्साहाला उधाण…

Team Rajmudra by Team Rajmudra
June 4, 2024
in Uncategorized
0
Spread the love


चाळीसगाव तालुक्यातील ५ हजार तरुणांनी केली रेकॉर्डब्रेक नोंदणी…

चाळीसगाव  (राजमुद्रा) :- शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी व निर्व्यसनी, स्वाभिमानी युवा पिढी घडविण्यासाठी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून दरवर्षी रायगड मोहीम राबविली जाते. सदर ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तरुणाईला उधाण आले आहे. तालुक्यातून जवळपास ५ हजार तरुणांनी सदर मोहिमेसाठी नोंदणी करत एक नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे.

आज दि.३ रोजी रायगड मोहिमेचे अंतिम ओळखपत्र घेण्यासाठी हजारो तरुणांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात गर्दी केली होती.

शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी स्वतः नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहत तरूणाईशी संवाद साधत नियोजनात सहभाग घेतला.

जास्तीत जास्त तरुणांच्या कपाळी रायगडाची माती लावण्याचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा संकल्प…

चाळीसगाव तालुक्यातील किमान 3 हजार तरुणांना यावर्षी रायगड दर्शन घडविण्याचे नियोजन आहे मात्र नोंदणीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जास्तीत जास्त तरुणांच्या कपाळी पवित्र रायगडाची माती लावण्याचा संकल्प केल्याचा मनोदय रायगड मोहिमेचे संकल्पक आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

जळगाव लोकसभा तसेच रावेर लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात

Next Post

पाचोरा शहरांत पुरोगामी नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतींचे जाहीर निषेध करित दहन करण्यात आले

Next Post

पाचोरा शहरांत पुरोगामी नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतींचे जाहीर निषेध करित दहन करण्यात आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!