• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा कार्य अहवाल भाजप नेत्यांनी केला प्रकाशित

Team Rajmudra by Team Rajmudra
June 15, 2024
in महाराष्ट्र
0
Spread the love


मुंबई राजमुद्रा |  प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत आज  प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी राज्यभरात केलेल्या पक्षीय संघटनात्मक कार्याचा कार्य अहवाल भाजप पक्षाचे उपस्थितीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तसेच पक्ष आदेश मानून गेल्या अनेक दिवसापासून पक्ष संघटना बळकतीसाठी महा विजय अभियानाच्या माध्यमातून महामंत्री विजय चौधरी यांनी राज्यभरात भाजपाला अधिक फायदे होण्यासाठी समर्पण केले आहे प्रकाशित झालेल्या कार्य अहवालाबाबत भाजपा नेत्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेन्द्रजी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन महामंत्री विजय चौधरी यांनी स्वागत केले.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवप्रकाशजी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,माधवीताई नाईक, संजय केनेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Tags: #chandrashekhar bawankulebjpdevedra fadnavispiyush goyalsudhir mingatiwarvijay chaudhari nandurbar
Previous Post

केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये दुसरा धडाकेबाज निर्णय; सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत केली मोठी घोषणा

Next Post

शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार तर जेबी प्लास्टोकेमचे अध्यक्ष अविनाश जैन यांचा सन्मान

Next Post

शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार तर जेबी प्लास्टोकेमचे अध्यक्ष अविनाश जैन यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!