• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं मोठा पक्ष ; अंतर्गत सर्वेक्षणातुन निष्कर्ष.

Team Rajmudra by Team Rajmudra
August 29, 2024
in Uncategorized, राजकीय
0
Spread the love

मुंबई : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्वेतील निष्कर्षानुसार काँग्रेसला 85 जागा,भाजपला 55, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 55 ते 60, तर शिवसेना पक्षाला 24, राष्ट्रवादी अजित पवार  गटाला 8 ते 9 जागा,शिवसेनाउद्धव ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून आला आहे. 

            मागील लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीने राज्यातील सत्ताधारी महायुतीला (Mahayuti) मोठा दणका देत घवघवीत यश मिळवलं होत.

          मात्र आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवरून रस्सीखेच सुरु असून दोन्ही पक्षाकडून मुंबईत अधिकाधिक जागा आपल्या पक्षाने लढाव्यात असा आग्रह आहे.

          या विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत 20 ते 22 जागा लढवण्यावर ठाकरें गट ठाम असताना काँग्रेसने 18 जागांचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्याच 18 मध्ये काही जागा ठाकरे गटाने लढविण्याची तयारी केली आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा 7 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे . त्यामुळे या निवडणुकीसाठी जागा वरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाला समाधानकारक जागा मेरिटनुसार मिळण्यासाठी काहीशी अडचण होणार आहे.

Previous Post

लाडकी बहीण योजनेच्या संयोजक पदी चेतन शर्मा

Next Post

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग : शरद पवार ग्रहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीला

Next Post

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग : शरद पवार ग्रहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!