• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवार बारामतीतून निवडणूक हरणार हे निश्चित : संजय राऊत

Team Rajmudra by Team Rajmudra
September 9, 2024
in राजकीय
0
अजित पवार बारामतीतून निवडणूक हरणार हे निश्चित : संजय राऊत
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जनसमान यात्रा सुरू केली असून ही यात्रा आता बारामतीत पोचली आहे. या पार्श्वभूमीवरच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी अजित पवार (Ajit Pawar )बारामतीतून निवडणूक हरणार हे निश्चित असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

.राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी पक्ष फोडला,चिन्ह घेतले, शरद पवार जे तुमचे नेते आहेत आणि जे तुमच्या वडिलांसारखे आहेत, ज्यांनी तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. आता तुम्ही खंजीर खुपसला असेल तर पश्चात्ताप करुन काय उपयोग”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आले आहेत.

……..लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीत होतील असे संकेत महायुतीच्या नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakreajit pawar
Previous Post

शरद पवारांचा भाजपला धक्का ; पुण्यातील बापूसाहेब पठारे तुतारी हाती घेणार

Next Post

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन

Next Post
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!