• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगावअंतर्गत विविध पदांसाठी भरती

Team Rajmudra by Team Rajmudra
September 11, 2024
in Uncategorized
0
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगावअंतर्गत विविध पदांसाठी भरती
Spread the love

राजमुद्रा : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. NHM Jalgaon Bharti 2024
या भरती मार्फत एकूण 67 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. ही भरती कंत्राटी तत्वाद्वारे भरली जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत “डीईआयसी व्यवस्थापक, क्यूए समन्वयक, जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम, सुविधा व्यवस्थापक -ई -एचएमआयएस, एमओ -आयुष पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एमबीबीएस / बीएएमएस” पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . यासाठी तुम्हाला मूळ जाहिरात वाचावी लागेल.
परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१००/-

नोकरी ठिकाण – जळगाव
वयाची अट : ३८ ते ४३ वर्षे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव

Tags: jalgaon city
Previous Post

ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करण्यासाठी राज्यपालांकडे निवेदन

Next Post

अजित पवार विधानसभा बारामतीतूनचं लढणार : जयंत पाटलांचा विश्वास

Next Post
अजित पवार विधानसभा बारामतीतूनचं लढणार : जयंत पाटलांचा विश्वास

अजित पवार विधानसभा बारामतीतूनचं लढणार : जयंत पाटलांचा विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!