• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोणेथील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे पालकमंत्र्याच्याहस्ते उद्घाटन !

Team Rajmudra by Team Rajmudra
September 22, 2024
in जळगाव
0
भोणेथील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे पालकमंत्र्याच्याहस्ते उद्घाटन !
Spread the love

राजमुद्रा : तालुक्यातील भोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे उद्घाटन आज स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे आज गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गावून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांचा मुख्याध्यापक दिलीप कुंभार, उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले दिलीप कुंभार यांचा सत्कार गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. ओ. पाटील, मोती अप्पा पाटील, रोटवदचे माजी सरपंच मोहन शिंदे, शिवसेना विभागप्रमुख समाधान पाटील, सरपंच संगीताबाई पाटील, उपसरपंच भालचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य निंबा पवार, मकरध्वज पवार, योगेश पाटील, समाधान पाटील, राहुल पाटील, रावसाहेब पाटील, दिनेश पाटील, दीपक पाटील, अमोल पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व गावकरी उपस्थित होते.

Tags: jalgaonjalgaon citymaharashtra
Previous Post

दिपनगर प्रोजेक्ट कार्यालयासमोर विल्हाळे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

Next Post

गणपती आरास स्पर्धेत जळगाव गणेश मंडळ उतेजनार्थ

Next Post
गणपती आरास स्पर्धेत जळगाव गणेश मंडळ उतेजनार्थ

गणपती आरास स्पर्धेत जळगाव गणेश मंडळ उतेजनार्थ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!