• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर गोडाऊन वर ८७ क्विंटल साखर प्राप्त

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 5, 2021
in जळगाव
0
Spread the love

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | (जयंत भागवत) रावेर तालुक्यातील गरीब लाभार्थांना रेशन द्वारे मिळणारी ८७ क्विंटल साखर गोडाऊनवर प्राप्त झाली आहे. ही साखर जुलै, ऑगस्ट, सप्टेबर या महिन्यांमध्ये गरीब कुटुंबा मिळणार असल्याची माहिती गोडाऊन किपर डी के पाटील यांनी दिली.

रावेर तालुक्यातील गरीब लाभार्थांना रेशन द्वारे मिळणारी ८७ क्विंटल साखर गोडाऊनवर प्राप्त झाली आहे. ही साखर जुलै, ऑगस्ट, सप्टेबर या महिन्यांमध्ये गरीब कुटुंबाना अंत्योदय रेशन कार्ड असलेल्यांना मिळणार आहे. तरी तालुक्यात अंत्योदय लाभार्थ्यांनी घेऊन जावी असे सांगण्यात आले आहे. सोबत राज्यसरकारचे नियमित गहू व तांदूळ देखिल वाटप सुरु आहे. तसेच केंद्र सरकारचे गहू व तांदूळ मोफत वाटप असून अद्याप धान्य प्राप्त झालेले नसल्याची माहिती पुरवठा निरिक्षक नागरगोजे यांनी दिली.

Tags: jalgaonnagargojepurawatha norikshakraver
Previous Post

..अन्यथा लोकसंघर्ष मोर्चा आंदोलन छेडेल..!

Next Post

एमपीएससी परीक्षे बाबदत भाजपच्या युवा मोर्चाचे आंदोलन

Next Post
एमपीएससी परीक्षे बाबदत भाजपच्या युवा मोर्चाचे आंदोलन

एमपीएससी परीक्षे बाबदत भाजपच्या युवा मोर्चाचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!