• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांचे उमेदवार ठरले ; राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

Team Rajmudra by Team Rajmudra
October 19, 2024
in राजकीय
0
शरद पवारांचे उमेदवार ठरले ; राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताचं कोण कोणत्या पक्षातून लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सर्वच राजकीय पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आल असून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याची माहिती समोर आली.

शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

इस्लामपूर- जयंत पाटील

तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील

शिराळा- मानसिंग नाईक

उत्तर कराड- बाळासाहेब पाटील

कोरेगाव- शशिकांत शिंदे

फलटण – दीपक चव्हाण

माण खटाव- प्रभाकर देशमुख

शिरुर- अशोक पवार

जुन्नर- सत्यशील शेरकर

इंदापूर- हर्षवर्धन पाटील

आंबेगाव- देवदत्त निकम

वडगाव शेरी- बापू पठारे

दौंड- रमेश आप्पा थोरात

माळशिरस- उत्तमराव जानकर

कर्जत जामखेड- रोहित पवार

काटोल- अनिल देशमुख

विक्रमगड- सुनील भुसारा

घनसावंगी – राजेश टोपे

बीड- संदीप क्षीरसागर

मुंब्रा- जितेंद्र आव्हाड

जिंतूर- विजय भांबळे

अहेरी- भाग्यश्री अत्राम

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

उदगीर- सुधाकर भालेराव

घाटकोपर पूर्व- राखी जाधव

परळी- राजाभाऊ पड

लक्ष्मण पवार- गेवराई

आष्टी- भीमराव धोंडे

केज- पृथ्वीराज साठे

माजलगाव- रमेश आडसकर

राहुरी- प्राजक्त तनपुरे

देवळाली- योगेश घोलप

दिंडोरी – गोकुळ झिरवाळ

मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

अकोला- अमित भांगरे

पारनेर- राणी लंके

खानापूर – सदाशिव पाटील

चंदगड- नंदाताई बाभूळकर

इचलकरंजी- मदन कारंडे

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गट अधिक ॲक्शन मोडवर आला असून प्रत्येक मतदारसंघ त्यांनी पिजून काढला होता.. तसेच लोकसभेतील यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात इनकमिंग होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली… आता या विधानसभेत ही शरद पवार गट बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: ajit pawarcongressmaharashtrasharad pawar
Previous Post

रश्मी बर्वेनां सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण बेकायदा!

Next Post

अजित दादांचं ठरलं ; राष्ट्रवादीच्या 41 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर!

Next Post
अजित दादांचं ठरलं ; राष्ट्रवादीच्या 41 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर!

अजित दादांचं ठरलं ; राष्ट्रवादीच्या 41 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!