• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांची तिसरी यादी जाहीर ; चार जणांच्या नावाची वर्णी!

Team Rajmudra by Team Rajmudra
October 27, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांची तिसरी यादी जाहीर ; चार जणांच्या नावाची वर्णी!
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

गेवराई मतदारसंघ -विजयसिंह पंडित

फलटण मतदारसंघ – सचिन सुधाकर पाटील

निफाड मतदारसंघ -दिलीप बनकर

पारनेर मतदारसंघ -काशिनाथ दाते

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 23 ऑक्टोबरला 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतून तरी येवला मधून छगन भुजबळ तर आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.. तर 25 ऑक्टोंबर ला अजित पवार गटांनी सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती.. या यादीत निशिकांत पाटील, संजय काका पाटील, सना मलिक,झिशान सिद्दिकी,सुनील टिंगर, माऊली कटके आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे..

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी-

बारामती- अजित पवार

येवला- छगन भुजबळ

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवाळ

अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम

श्रीवर्धन- आदिती तटकरे

अंमळनेर- अनिल भाईदास पाटील

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश दादा सोळंके

वाई- मकरंद पाटील

सिन्नर- माणिकराव कोकाटे

खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

शहापूर- दौलत दरोडा

पिंपरी- अण्णा बनसोडे

कळवण- नितीन पवार

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले – किरण लहामटे

वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

मावळ- सुनील शेळके

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज आहिरे

चंदगड – राजेश पाटील

इगतुरी- हिरामण खोसकर

तुमसर- राजे कारमोरे

पुसद -इंद्रनील नाईक

अमरावती शहर- सुलभा खोडके

नवापूर- भरत गावित

पाथरी- निर्णला विटेकर

मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

गेवराई- विजयसिंह पंडित

निफाड- दिलीप बनकर

फलटन- सचिन पाटील

पारनेर-काशिनाथ दाते

Tags: ajit pawarcongressmaharashtraराष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाची तिसरी यादी
Previous Post

आघाडीत बिघाडी ; भंडाऱ्यात काँग्रेसचा उमेदवार दिल्यानं ठाकरे गट बंडखोरी करणार?

Next Post

महाविकास आघाडीत धुसफूस ; कल्याणमध्ये शरद पवारांचा शिलेदार अपक्ष निवडणूक लढणार?

Next Post
शरद पवारांचे उमेदवार ठरले ; राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

महाविकास आघाडीत धुसफूस ; कल्याणमध्ये शरद पवारांचा शिलेदार अपक्ष निवडणूक लढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!