• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर ; पिंपरी चिंचवडसह परळीतही उमेदवार!

Team Rajmudra by Team Rajmudra
October 27, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांचा महायुती सरकारला टोला
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत.. पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील (NCP) उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाव 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे..या यादीत पिंपरी चिंचवडसह, परळी मतदारसंघातही राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तिसरी यादी

१. करंजा – ज्ञायक पटणी

2. हिंगणघाट – अतुल वांदिले

3. हिंगणा – रमेश बंग

4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद

5. चिंचवड – राहुल कलाटे

6. भोसरी – अजित गव्हाणे

7. माझलगाव – मोहन बाजीराव जगताप

8. परळी – राजेसाहेब देशमुख

9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत नाव जणांचा समावेश केला आहे..

Tags: congressmaharashtrarashtrawadisharad pawar
Previous Post

महायुतीचं टेन्शन वाढलं ; मुडेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला गळती!

Next Post

मावळमध्ये शेळकेंच्या अडचणीत वाढ ; मविआचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

Next Post
मावळमध्ये शेळकेंच्या अडचणीत वाढ ; मविआचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

मावळमध्ये शेळकेंच्या अडचणीत वाढ ; मविआचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!