• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

” हृदयविकाराचा झटका”, निवडणूक तोंडावर अन पुन्हा लढाई ; ठाकरेंचा शिलेदाराचा ऐतिहासिक ” संघर्ष “

Team Rajmudra by Team Rajmudra
November 1, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

राजमुद्रा | जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने राजकीय खळबळ माजली आहे.  स्वतः उमेदवार असताना प्रभाकर सोनवणे यांना आलेल्या हृदय विकाराच्या झटक्या मुळे जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून झाला आहे,

मात्र वेळीच उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यामुळे प्रभाकर सोनवणे यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली , धोका टळला आहे, ते सुखरूप बचावले आहे. स्वतः उमेदवार असल्याने  निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना मोठा संघर्ष या निमित्ताने करावा लागत आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकत पणाला लावली आहे.  जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या टोकाला चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडल्या,   ठाकरे गटाचा उमेदवार बदलून चोपड्या मध्ये प्रभाकर सोनवणे यांना संधी देण्यात आली,  ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणाला  उमेदवार बदलून ऐन वेळेस प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली , यामुळे चोपडा विधानसभेचे संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

प्रभाकर सोनवणे रुग्णालयात दाखल असले तरी मात्र महाविकास आघाडीचे सर्वच नेते चोपडा विधानसभेमध्ये कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. व्यक्तिगत खाजगी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांचे सुपुत्र दिनेश सोनवणे यांनी दिली आहे.

वैद्यकीय तसेच राजकीय असे दोन्ही संघर्ष प्रभाकर सोनवणे यांना करावा लागत आहे.  मात्र अशाही परिस्थितीत जनतेच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, संघर्ष कितीही असला तरी निवडणुकांना सामोरे जाऊ, चोपडा विधानसभेचं आणि तालुक्याचे दायित्व आम्ही स्वीकारल आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चोपडा तालुका वासियांच्या न्याय हक्कासाठी  संघर्ष करण्याची आमची तयारी असल्याचा विश्वास दिनेश सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. वडिलांना झालेल्या अचानक दुखापतीमुळे संपूर्ण परिवार च चोपडा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत.

Tags: Aditya Thakrechopda vidhansbhaheart attackJalgaon districtJalgaon jilamaharashtraPrabhakar sononetapari Ghatudhav thakre shivsenavidhansabha
Previous Post

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु

Next Post

शरद पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा ; पक्षाचे चिन्ह ट्रम्पेटचं राहणार!

Next Post
शरद पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा ; पक्षाचे चिन्ह ट्रम्पेटचं राहणार!

शरद पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा ; पक्षाचे चिन्ह ट्रम्पेटचं राहणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!