• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

” या ” उमेदवारांची विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार

Team Rajmudra by Team Rajmudra
November 4, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
” या ” उमेदवारांची विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.. अवघे काही मिनिटं बाकी असताना अर्ज कोण मागे घेणार किंवा कोण लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं.. अशातच आता ऐनवेळेला मध्य नागपूर, बीड,उस्मानाबाद, पालघर, देवळाली, पारनेर नंदुरबार मधील अधिकृत उमेदवारांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे..

या उमेदवारांनी घेतली माघार —

मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा

गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली

स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व

सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद

मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद

विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा

किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर

जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड

जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर

अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर

अमित घोडा- भाजप, पालघर

तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व

तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली

मदन भरगड- काँग्रेस, अकोला

प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर

सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा

विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार

सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर

जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला

नाना काटे- अजित पवार, चिंचवड

बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी

मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा

विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर

संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ

हेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्य

उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी

अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य

राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी

कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला

जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला

किरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूर

प्रतिभा पाचपुते- भाजप, श्रीगोंदा

दिलीप माने- काँग्रेस, सोलापूर

अविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगर

संगिता ठोंबरे- भाजप, केज

राजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेड

अब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा

धनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरी

शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजप, सांगली

रणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडा

नरेश अरसडे- अजित पवार गट- काटोल

सुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोल

राजश्री जिचकार- काँग्रेस- काटोल

वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल

संदीप सरोदे- भाजप- कोटोल

Tags: bjpcongressjalgaonmaharashtrashivsena
Previous Post

शुक्लांची बदली अन विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

Next Post

चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार…

Next Post
चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार…

चाळीसगावच्या "विकासा"साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!