• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमोल शिंदेंची साद.. जनतेचा उदंड प्रतिसाद

Team Rajmudra by Team Rajmudra
November 7, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
अमोल शिंदेंची साद.. जनतेचा उदंड प्रतिसाद
Spread the love

राजमुद्रा : पाचोरा येथील जनतेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे (निशाणी- शेतकरी) यांनी काल पाचोरा ग्रामीण परिसरात प्रचार दौरा केला. या प्रचार रॅलीत अमोल भाऊंनी जनतेला मतदानासाठी साथ घातली. प्रत्युत्तरात जनतेने गावोगावी उदंड प्रतिसाद दिल्याने अमोल शिंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र दिसून आले.

अमोल भाऊ शिंदे यांनी काल सकाळी पाचोरा तालुक्यातील वडगाव सतीचे, चुंचाळे, तर पिंपळगाव बु, नगरदेवळा- सिम व निपाणे या गावात प्रचार दौरा केला. तर सायंकाळी मोहाडी, पहाण, नांद्रा, कुरंगी व माहिजी इत्यादी गावांमध्ये आपला प्रचार दौरा पूर्ण केला. याप्रसंगी अमोल भाऊ शिंदे यांचे सोबत पंचायत समिती माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील, ॲड. योगेश पाटील तसेच प्रत्येक गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. गावोगावी झालेल्या प्रचार रॅलीत अमोल भाऊ शिंदे यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अमोल पंडितराव शिंदे यांचा अनुक्रमांक ७ व निशाणी शेतकरी बद्दलची माहिती कार्यकर्त्यांनी घरोघरी माता-भगिनींना करून दिल्याने अमोल शिंदे यांचा विजय आता निश्चित झाला आहे.

यावेळी गावोगावी मिळणारा प्रतिसाद, अमोल शिंदे यांचा वाढता जनसंपर्क यातून अमोल शिंदे यांच्या रॅलीला गावोगावी खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघात परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात असून या परिवर्तनाच्या लाटेत अमोल पंडितराव शिंदे हा एक आश्वासक चेहरा म्हणून जनतेने निश्चित केला आहे. अमोल शिंदे यांच्या बद्दलच्या वाढत्या प्रतिसादामुळे त्यांचा विजय यंदा निश्चित झाला आहे.

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

भाजपा सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटलांना सुनावले

Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

Next Post
आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!