• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष…

Team Rajmudra by Team Rajmudra
November 13, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
“घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष…
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहराच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराची धूम सध्या शहरभर दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ आज संभाजीनगर भागात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅली दरम्यान, जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “घराघरात ताई, मनामनात ताई! जयश्रीताई, जयश्रीताई!” असा उत्साही नारा देत नागरिकांनी आपले समर्थन महाजन यांना जाहीर केले. या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

जयश्री महाजन यांच्या प्रचारासाठी आलेल्या या जनसमुदायातून जळगावातील जनतेचे बदलाच्या दिशेने मोठे आशास्थान दिसून येत आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी नवा चेहरा म्हणून जयश्री महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे. नागरिकांमध्ये महाजन या बदल घडवून आणतील अशी अपेक्षा बळावली आहे.

“जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे,” असे आत्मविश्वासपूर्ण विधान जयश्री महाजन यांनी केले

Tags: jalgaonmaharashtraजयश्री महाजन
Previous Post

शरद पवारांबद्दल वक्तव्य करणं सदाभाऊंना भोवलं : रयत क्रांती सेनेच्या युवाप्रदेशाध्यक्षाचा रामराम?

Next Post

तुम्ही निवडून या राजूभाऊ, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल..!

Next Post
तुम्ही निवडून या राजूभाऊ, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल..!

तुम्ही निवडून या राजूभाऊ, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!