• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्ही निवडून या राजूभाऊ, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल..!

महिला भगिनींची आ. राजूमामा भोळेंना साद, इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगरात प्रचार रॅली

Team Rajmudra by Team Rajmudra
November 13, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
तुम्ही निवडून या राजूभाऊ, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल..!
Spread the love

राजमुद्रा : ‘राजूभाऊ तुम्ही निवडून या, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल…अब कि बार, राजूमामाच आमदार…’ अशा शब्दात शुभेच्छा देऊन महिला भगिनींनी आ. राजूमामा भोळे यांना विजयाचे आशीर्वाद दिले. ते इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगर, राधाकृष्ण नगरात प्रचार रॅलीला आले होते.

आ. राजूमामा भोळे यांनी बुधवारी प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी नगर येथील खडके चाळ येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. तेथून गेंदालाल मिल, कानळदा रोड, लक्ष्मी नगर, इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर, महावीर नगर परिसरात प्रचार रॅली निघाली. रॅलीत आ. भोळे यांचे सर्वत्र सहर्ष स्वागत करण्यात आले. अनेक जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

इंद्रप्रस्थ नगरातील अंबामाता मंदिरात श्री अंबामातेचा तसेच, गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद आ. भोळेंनी घेतला. यानंतर विविध मान्यवरांच्या घरी जाऊन तेथील जेष्ठांना भेटत आ. भोळे यांनी दिवसाचा पहिला टप्पा यशस्वी केला. दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत असून कॉलन्यांमध्ये औंक्षण करण्यासाठी महिलांची रांग लागताना दिसून येत आहे. वेळेच्या मर्यादेत आ. राजूमामा भोळे सर्वांच्या घरी जाऊन नमस्कार करीत आशीर्वाद घेत आहेत.

रॅलीत मंडळ क्र. १ चे अध्यक्ष संजय शिंपी, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे, राजू मराठे, कैलास सोनवणे, गबलू खान, मंगेश जोहरे, दीपक झुंजारराव, आनंद सपकाळे, आकाश मोरे, विनय चौधरी, महेश पाटील, मंगला बारी, शिवसेनेचे महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, महानगरप्रमुख संतोष पाटील, कुंदन काळे, स्वप्नील परदेशी, हर्षल मावळे, सोहम विसपुते, संदीप पाटील, अमर राजपूत, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे विनोद देशमुख, माजी नगरसेवक लता मोरे, फैजान पटेल, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, आनंदा सोनवणे, मनोज निकम, श्रावण मोरे, पिरीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, आरपीआय आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtraआ. राजूमामा भोळेंना साद
Previous Post

“घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष…

Next Post

जळगांवात श्रीराम रथोत्सव उत्साहात संपन्न

Next Post
जळगांवात श्रीराम रथोत्सव उत्साहात संपन्न

जळगांवात श्रीराम रथोत्सव उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!