• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रवींद्र वायकरांना दिलासा : जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद

Team Rajmudra by Team Rajmudra
November 16, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
रवींद्र वायकरांना दिलासा : जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद
Spread the love

राजमुद्रा : जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी अडचणीत असलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे..वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा (Jogeshwari Plot Scam) प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली असून त्यांच्या पाठीमागची आता चौकशी थांबवण्यात आली आहे.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे.आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी दाखल प्रकरण बंद करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी भाजपने ते किरीट सोमाय्या यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती.. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांना ईडीकडून देखील समन्स बजावण्यात आलं होतं. आता हे प्रकरण बंद करण्यात आले आहे.

दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीत मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा केला होता. मात्र आता हे प्रकरण बंद झाल्याने रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे

Tags: maharashtraशिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर
Previous Post

पालघर मानवाधिकार पदी मोनिका मनोज यांची नियुक्ती

Next Post

” सरकार कोणाचेही असो पण हुकूमत “प्रहारची “चालेल : बच्चू कडूंचा इशारा

Next Post
रावेर यावल मतदारसंघात बच्चू कडूंची तोफ धडाडणार : अनिल चौधरींच्या प्रचारार्थ जाहीर सभा

" सरकार कोणाचेही असो पण हुकूमत "प्रहारची "चालेल : बच्चू कडूंचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!