• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Team Rajmudra by Team Rajmudra
November 16, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरील जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनने जाहीर पाठिंबा देऊन मार्केटच्या सर्व सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

आ.राजूमामा भोळे यांनी शुक्रवारी वूलन मार्केट येथे भेट दिली. असोसिएशनतर्फे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी, जळगाव शहर वूलन मार्केट असोसिएशनतर्फे, आम्ही आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. सर्व सदस्यांनी निवडणुकीत आ. भोळे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. प्रसंगी भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtraआ. राजूमामा भोळे
Previous Post

अमळनेरमध्ये कोण उधळणार विजयाचा गुलाल? तिहेरी लढतीत बाजी मारणार कोण?

Next Post

चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरेंचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा .

Next Post
चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरेंचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा .

चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरेंचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!