• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द – जयश्री महाजन

Team Rajmudra by Team Rajmudra
November 17, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जयश्री महाजन या उमेदवारी अर्ज दाखल करणार
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहर विकासासाठी तसेच शहराच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटीबध्द आहे. मात्र त्यासोबतच शहरातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शहरातर्फे मानवंदना देण्यासाठी प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केले.

त्या पुढे म्हणाल्या की, शहरातील पिंप्राळा भागातील घरकुलानजिकच्या दहा एकर जागेवर नागपूरच्या दिक्षा भूमीची प्रतिकृती साकरण्याचा निर्णय मी महापौर असतांना महासभा क्रमांक ५२, दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी मंजूर करुन घेतला होता. राज्य शासनाच्या मदतीने तो प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी भविष्यात मी प्रयत्नशील असेन. कारण हा प्रकल्प महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा असेल, शिवाय यामुळे जळगावच्या पर्यटन व्यवसायातही वाढ होणार आहे.

पर्यटन व्यवसाय वाढल्यास या ठिकाणी इतर व्यवसायांसाठीही संधी निर्माण होवून, इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासह शहराची आर्थिक प्रगतीही साधेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtraजयश्री सुनिल महाजन
Previous Post

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Next Post

माजी नगरसेवक नितीन यांच्यासह जयश्री पाटील यांची सन्मानाने भाजपमध्ये घर वापसी…

Next Post
तर राजू मामा “या” दिवशी भरणार उमेदवारी अर्ज ; शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचा फौजफाटा..

माजी नगरसेवक नितीन यांच्यासह जयश्री पाटील यांची सन्मानाने भाजपमध्ये घर वापसी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!