• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात :महायुती सुस्साट; महाविकास आघाडीच काय?

Team Rajmudra by Team Rajmudra
November 23, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिला आहे ते आजच्या निकालाकडे.. आज सकाळपासून पोस्टल मतदानाला सुरुवात झाली असून पहिला कल भाजपच्या बाजूनं लागला आहे, तर दुसरा कल काँग्रेसच्या बाजूनं लागला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती 123 तर महाविकास आघाडीचे 100 उमेदवार आघाडीवर आहेत तर इतर उमेदवार आघाडीत आहेत..

सकाळी ८.४५ पर्यंत मिळालेल्या कलानुसार भाजपने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीमधील शिवसेना २४ आणि राष्ट्रवादीला १८ जागा मिळताना दिसत आहे. महायुतीने २३३ जागांपैकी 123 जागांवर आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीची राज्यात पिछाडी होत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर ठाकरे गट तर ३१ जागांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.

बारामतीमध्ये पोस्टल मतांमध्ये अजित पवार पिछाडीवर होते. परंतु आता त्यांनी आघाडी घेतली आहे. येवलामध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून आघाडी घेतली आहे.

सोलापूर दक्षिणमधून पोस्टर मतमोजणीत भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाचे अमर पाटील पिछाडीवर आहेत.

Tags: bjpmaharashtra
Previous Post

“कॅश फॉर व्होट” प्रकरणी विनोद तावडे ॲक्शन मोडवर : राहुल गांधींसह तिघांना कायदेशीर नोटीस

Next Post

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण आघाडीवर

Next Post
आमदार मंगेश चव्हाण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार ; ऐतिहासिक रॅलीसह शक्तिप्रदर्शन!

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!