• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर मतदारसंघात राजू मामा भोळे आघाडीवर

Team Rajmudra by Team Rajmudra
November 23, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
जळगाव शहर मतदारसंघात राजू मामा भोळे आघाडीवर
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत असून जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील निकाल स्पष्ट होत आहे. या मतदारसंघातील जळगाव शहर मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे आघाडीवर आहेत..

या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती तर भोळे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या उभाता गटाच्या जयश्री महाजन रिंगणात होत्या..तर कुलभूषण पाटील आणि मनसे डॉक्टर अनुष पाटील यांच्यात प्रमुख लढत होती.. मिळालेल्या कलानुसार या मतदारसंघात राजू मामांनी आघाडी घेतली असून या मतदारसंघात भाजपची सरशी ठरली आहे..

जळगाव शहर मतदार संघात भाजप महायुतीचे आमदार राजूमामा भोळे यांनी तिसऱ्या फेरीत १७ हजार ३०० मतांनी आघाडीवर आहे.

Tags: jalgaonmaharashtraआमदार सुरेश भोळे
Previous Post

रावेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची मुसंडी ‘ धनंजय चौधरी आघाडीवर

Next Post

जळगावातील अकरा विधानसभा मतदारसंघांमधील निकालाचे अपडेट

Next Post
जळगावातील अकरा विधानसभा मतदारसंघांमधील निकालाचे अपडेट

जळगावातील अकरा विधानसभा मतदारसंघांमधील निकालाचे अपडेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!