• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीच सत्तेत पुन्हा कमबॅक : लाडक्या बहिणींचा भरभरून कौल

Team Rajmudra by Team Rajmudra
November 23, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
महायुतीच सत्तेत पुन्हा कमबॅक : लाडक्या बहिणींचा भरभरून कौल
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्याने महायुती सुसाट असल्याच दिसून आल आहे.. मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केल असून यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींचा कौल महायुती सरकारला मिळाला आहे..भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला राज्यातील जनतेने कौल दिला असून महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडली हे. महायुतीने 200 पारचा नारा दिला असून राज्यात युतीचा वारू चौखूर उधळला आहे.लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा भाजप आणि पर्यायाने महायुतीला झाल्याचं दिसत आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं चित्र या निवडणुकीत दिसलं.

अशा विधानसभा निकालात महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकास आघाडीला एकत्र मिळालेल्या जागाही अत्यंत कमी आहेत. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली.संपूर्ण राज्यात राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र विरोधकांकडून यावरून सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली. तर लाडक्या बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सर्वाधिक फायदा होईल अशी चर्चा सुरू होती. आणि हेच खरे ठरताना दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महायुतीचा सत्तेत पुन्हा कमबॅक होणार असल्याचे दिसून येत आहे..

Tags: bjpmaharashtra
Previous Post

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आ. राजूमामा भोळे ४८ हजार मतांनी आघाडीवर

Next Post

अजितदादांनी बारामतीचा गड राखला ; पुतण्या विरोधात घेतली आघाडी

Next Post
बारामती जनतेचा कौल कुणाला? अजितदादांच्या विरोधात शरद पवारांकडून तरुण नेत्याला उमेदवारी

अजितदादांनी बारामतीचा गड राखला ; पुतण्या विरोधात घेतली आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!