• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरेंचा पराभव अन महेश सावंतांची बाजी

Team Rajmudra by Team Rajmudra
November 23, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरेंचा पराभव अन महेश सावंतांची बाजी
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडत आहे.. सकाळपासून या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून माहीम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे.. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांचा विजय झाला आहे. तर राजपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे..

या माहीम विधानसभा मतदारसंघातून राजपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.. त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार सदा सर्वणकर यांच आव्हान होतं हे आव्हान त्यांना पेलता आलं नाही..

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा दारुन पराभव करत माहीममध्ये बाजी मारली आहे..

Tags: jalgaonmaharashtraमाहीम विधानसभा
Previous Post

परळीत मुंडेंचीच मुसंडी : शरद पवारांना धक्का तर राजसाहेब देशमुख यांचा पराभव

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 11 जागांवर महायुतीचीच आघाडी :मविआला दणका…विजयी उमेदवारांची यादी पहा

Next Post
प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा

जळगाव जिल्ह्यातील 11 जागांवर महायुतीचीच आघाडी :मविआला दणका...विजयी उमेदवारांची यादी पहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!