• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महायुतीचीच बाजी : मविआला धोबीपछाड

Team Rajmudra by Team Rajmudra
November 23, 2024
in धुळे, महाराष्ट्र, राजकीय
0
धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महायुतीचीच बाजी : मविआला धोबीपछाड
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यातील 288 मतदार संघातील विजयी उमेदवार समोर आले.. या पार्श्वभूमीवर धुळ्यातील पाच ही विधानसभा मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं.. विधानसभा निकालानंतर धुळे जिल्ह्यातील पाचही   मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली असून महाविकास आघाडीला धोबीपछाड केला आहे.. या धुळे शहर मतदार संघात भाजपचे अनुप अग्रवाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे..

धुळे जिल्ह्यात पाच ही मतदारसंघात भाजपा उमेदवारांचा विजय

धुळे शहर – अनुप अग्रवाल

धुळे ग्रामीण – राम भदाणे

साक्री -मंजुळा गावित

शिंदखेडा -जयकुमार रावल

शिरपूर – काशीराम पावरा

 

Tags: #cm eknath shindebjpmaharashtra
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील 11 जागांवर महायुतीचीच आघाडी :मविआला दणका…विजयी उमेदवारांची यादी पहा

Next Post

जळगाव शहर विधानसभेत सुरेश भोंळेची हॅट्रिक : 80000 च्या लीडने विजयी

Next Post
तर राजू मामा “या” दिवशी भरणार उमेदवारी अर्ज ; शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचा फौजफाटा..

जळगाव शहर विधानसभेत सुरेश भोंळेची हॅट्रिक : 80000 च्या लीडने विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!