• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर विधानसभेत सुरेश भोंळेची हॅट्रिक : 80000 च्या लीडने विजयी

Team Rajmudra by Team Rajmudra
November 23, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
तर राजू मामा “या” दिवशी भरणार उमेदवारी अर्ज ; शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचा फौजफाटा..
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून जळगाव जिल्ह्यातील अकरावी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.. जळगाव शहर मतदार संघात जळगावकरांनी भाजपाचे उमेदवार सुरेश भोळे यांना पसंती दिली असून 80000 च्या मतांनी त्यांनी लीड घेतला आहे..

जळगाव शहर मतदार संघात जळगावकरांनी एकतर्फी जनतेचा कौलनं भाजपाला विजयी केल आहे.. या मतदारसंघात आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती.. या संधीचं सोनं करत त्यांनी हॅट्रिक मारली आहे.. जळगाव शहर मतदार संघात आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या उबाठा गटाच्या जयश्री महाजन रिंगणात होत्या.. तर कुलभूषण पाटील आणि मनसे डॉक्टर अनुष पाटील यांच्यात प्रमुख लढत होती.. मात्र मिळालेल्या कलानुसार शेवटपर्यंत आघाडी घेत या मतदारसंघात राजू मामांनी बाजी मारली आहे..

Tags: bjpjalgaonmaharashtra
Previous Post

धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महायुतीचीच बाजी : मविआला धोबीपछाड

Next Post

जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे : आ. राजूमामा भोळे

Next Post
जळगावच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी ? पहिल्या यादीत नाव जाहीर होण्याची शक्यता..

जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे : आ. राजूमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!