• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळ्याचे आमदार अनुप अग्रवालांनीं उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून दिल्या शुभेच्छा!

Team Rajmudra by Team Rajmudra
November 26, 2024
in धुळे, महाराष्ट्र, राजकीय
0
धुळ्याचे आमदार अनुप अग्रवालांनीं उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून दिल्या शुभेच्छा!
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या विजयाचा सर्वत्र जल्लोष केला जात आहे.. या पार्श्वभूमीवर धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या..

राज्याप्रमाणे धुळे जिल्ह्यात ही महायुतीने मुसंडी मारत विरोधकांना हद्दपार केल आहे.. या धुळे शहर मतदार संघातून भाजपच्या अनुप अग्रवाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.. आजच्या भेटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपचे अनुप अग्रवाल यांचं अभिनंदन केलं..

धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशी लढती पार पडल्या.. या पाचही मतदारसंघात महायुतीने आपला झेंडा फडकवत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं..

Tags: bjpmaharashtra
Previous Post

उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर : आदित्य ठाकरे, सुनील प्रभूसह भास्कर जाधवांवर मोठी जबाबदारी!

Next Post

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं ; ‘हा’ नेता ठरवणार पुढचा मुख्यमंत्री कोण?

Next Post
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं ; ‘हा’ नेता ठरवणार पुढचा मुख्यमंत्री कोण?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं ; 'हा' नेता ठरवणार पुढचा मुख्यमंत्री कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!