• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेतील पराभव ईव्हीएम घोटाळ्यामुळे? प्रसिद्ध वकील असीम सरोदे पुरावा सापडण्याची सांगणार टेक्निक!

Team Rajmudra by Team Rajmudra
November 27, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
विधानसभेतील पराभव ईव्हीएम घोटाळ्यामुळे? प्रसिद्ध वकील असीम सरोदे पुरावा सापडण्याची सांगणार टेक्निक!
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि पराभूत उमेदवार त्यांच्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत.. आता या निकालाला आव्हान कसं द्यायचं आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा पहिला पुरावा कसा शोधायचा? याबाबत प्रसिद्ध वकील असीम सरोदे टेक्निक सांगितली आहे..ज्या पराभूत उमेदवारांना आपल्या मतदारसंघात शंका आहे त्यांनी निकाला विरोधात निवडणूक याचिका करणं गरजेचं आहे.. त्यासाठी कोर्टात जायचं असेल तेव्हा न्यायालयीन प्रक्रिया योग्य पद्धतीने वापरणं, त्यासाठी कागदपत्रं देणं, कोणत्या आधारे केस करतोय, ते सांगाव लागेल” असं असिम सरोदे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, पराभूत उमेदवार हे लोकप्रतिनित्व कायदा आर्टिकल 226 नुसार निवडणूक याचिका करू शकतो..निवडणूक याचिका ही साधारणपणे प्रामाणिकपणे निवडणुकीच आयोजन झालं नाही. भ्रष्ट मार्गांचा वापर झाला, EVM चा गैरवापर सुद्धा त्यात येतो. त्यासाठी डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे” असं असीम सरोदे म्हणाले.
महायुतीतीच्या विजयानंतर सर्वत्र ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला जातोय. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी यांनी ईव्हीएमबद्दल आक्षेप नोंदवले होते. ईव्हीएमबद्दल आक्षेप सार्वत्रिक आहेत, पण ते उघड कसे करायचे? हा कळीचा मुद्दा आहे. असे त्यांनी म्हटले आहे..

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात सांगितलं होतं, पाच टक्के व्हीव्हीपॅटची पडताळणी करता येईल,. “ईव्हीएम मशीनमधल्या पाच टक्के मतांची व्हीव्हीपॅट स्लीपशी पडताळणी केल्यानंतर त्यात फरक दिसला, तर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याच प्रथमदर्शनी म्हणू शकतो” असं असिम सरोदे म्हणाले.

. महायुतीने तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त 46 जागा आल्या आहेत. महत्त्वाच म्हणजे लोकसभेला मविआने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर सहामहिन्यात मतदारांचा कौल इतका कसा बदलू शकतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही ईव्हीएम वर घोटाळा झाला असल्याचे बोलले जात आहे..

Tags: #cm eknath shindebjpjalgaonmaharashtra
Previous Post

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या ऑफर धुडकावल्या : बाहेरून पाठिंबा देणार?

Next Post

पंतप्रधान मोदींकडूनही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्यां नावाला पसंती.. शपथविधी ठरला?

Next Post
पंतप्रधान मोदींकडूनही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्यां नावाला पसंती.. शपथविधी ठरला?

पंतप्रधान मोदींकडूनही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्यां नावाला पसंती.. शपथविधी ठरला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!