• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळू चोरी रोखण्यासाठी तलाठी गस्त तरी वाळू माफीयांची तहसीलदारांच्या वाहनाला धडक

Team Rajmudra by Team Rajmudra
November 29, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
वाळू  चोरी रोखण्यासाठी तलाठी गस्त तरी वाळू माफीयांची तहसीलदारांच्या वाहनाला धडक
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील बिबानगर येथे वाळू चोरी रोखण्यासाठी तलाठी वर्ग गस्त घालत आहेत.. तलाठी वर्ग गस्त घालत असताना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली आहे.. ही धडक देऊन त्याने कारवाई मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.. त्यामुळे सदर वाहन हे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येत होते.. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

बिबानगर या ठिकाणी वाळू ने भरलेले ट्रॅक्टर चार ते पाच तलाठ्यानी पकडले. त्यांनी वाहन जमा करण्यासाठी तहसीलदारांना बोलवलं होतं तसं जरासं वाहन आल्यावर या ठिकाणहून ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत होते तेव्हा ट्रॅक्टर चालक वाहन पळवून घेऊन जात असताना ट्रॅक्टरने तहसीलदारांच्या वाहनाला धडक दिली.. सुदैवाने ही गाडी उलट होता वाचली. यात कोणीही जखमी झाली नसून ही ट्रॅक्टर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आता आणले जात आहे..

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणात पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा संजय वराडेंचा आरोप.

Next Post

मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित : फक्त घोषणा बाकी!

Next Post
महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच : देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अधिक पसंती!

मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित : फक्त घोषणा बाकी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!