• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीला सुरुंग ; समाजवादी पार्टी साथ सोडणार?

Team Rajmudra by Team Rajmudra
December 7, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
महाविकास आघाडीला सुरुंग ; समाजवादी पार्टी साथ सोडणार?
Spread the love

राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी मुंबईत आझाद मैदानावर पार पडला .या शपथविधीनंतर आता  अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेली समाजवादी पार्टीने वेगळी वाढ धरण्याची तयारी केली आहे..मित्रपक्ष समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मी मविआसोबत राहणार नाही असं स्पष्ट केलं.आहे.. त्यामुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागणार आहे..
.
महाविकास आघाडीला आमदारांच्या शपथविधी आधी मोठा धक्का बसला आहे. मविआच्या मित्र पक्ष असलेली समाजवादी पार्टी यांनी शिवसेनेचं धर्मांध राजकारण आम्हाला पटत नसल्याचं म्हटलंय. धर्मासंदर्भात, विशिष्ट समाजाबद्दल बोलेल अशा लोकांसोबत आम्ही राहू शकत नाही. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. आम्ही एकटेच राहू अशी स्पष्ट भूमिका समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे.

विधानसभा अधिवेशनात नवनिर्माचित आमदारांनी शपथ घेतली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ घेतली नाही. मविआने आज आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला असला तरी अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली. मात्र आपण मविआत राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.शिवसेना हा धार्मिक राजकारण करणारा पक्ष आहे. आम्ही धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतो आणि ते जर धार्मिक मुद्दे रेटत असतील तर चर्चा कशी होईल. आता काँग्रेस आणि शरद पवारांनी विचार करावा की त्यांनी मविआत रहायचं की नाही. असेही त्यांनी म्हटले आहे..

नव्या सरकारच्या शपथविधीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.. आता या नव्या सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली सुरू केले आहेत.. त्यामुळे कोणकोणत्या पक्षाला कोणती महत्त्वाची खाते मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..

Tags: maharashtrasharad pawaruddhav thakreसमाजवादी पार्टी
Previous Post

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात : “महायुती “च्या आमदारांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ!

Next Post

महायुतीत ‘नाराजीनाट्या’ नंतर ट्विस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंसाठी मोठा त्याग करणार?

Next Post
महायुतीत ‘नाराजीनाट्या’ नंतर ट्विस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंसाठी मोठा त्याग करणार?

महायुतीत 'नाराजीनाट्या' नंतर ट्विस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंसाठी मोठा त्याग करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!