• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

Team Rajmudra by Team Rajmudra
December 10, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम
Spread the love

राजमुद्रा : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, शिरसोली येथे वृक्षारोपण, कुऱ्हाडदा शाळेत छत टाकून दिले होते.यावर्षी शहरातील निवडक शाळांमध्ये सापशिडीसह विविध खेळांद्वारे “चारित्र्य निर्माणा”च्या मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमाचे दि. ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने गांधी रिसर्च फाऊंडेशनने एक सापशिडी तयार केली आहे. या खेळाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार असून संवाद साधण्यात येणार आहे. ज्या शाळांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी समन्वयक गिरीश कुलकर्णी (९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क साधावा.

या उपक्रमात जळगाव शहरातील खालील शाळांचा सहभाग राहणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी श्रीराम विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक), शारदा विद्यालय व विद्या इंग्लिश मिडीयम स्कुल, दि. १२ डिसेंबर रोजी जय भवानी शिक्षण मंडळ संचालित या. दे. पाटील विद्यालय, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल (प्राथमिक व माध्यमिक), के. जी. मणियार प्राथमिक शाळा तर दि. १३ डिसेंबर रोजी ब. गो. शानभाग विद्यालय, जिजामाता विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक) व शकुंतला माध्यमिक विद्यालय या संस्थांचा समावेश असणार आहे.

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

जळगावच्या राजकारणात ट्विस्ट ; माजी मंत्री गुलाबराव पाटलांच्यां प्रवेशाला अजितदादा गटांचा विरोध

Next Post

दिल्लीत ठरलं : शिवसेनेच्या 13 मंत्र्याच्या नावांवर शिक्कामोर्तब!

Next Post
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डेंगू आणि मलेरियाची चाचणी?  डॉक्टरांचा काय सल्ला?

दिल्लीत ठरलं : शिवसेनेच्या 13 मंत्र्याच्या नावांवर शिक्कामोर्तब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!