• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर ; भुजबळांची भूमिका काय?

Team Rajmudra by Team Rajmudra
January 3, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
पुण्यात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर ; भुजबळांची भूमिका काय?
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि छगन भुजबळ आता एकाच मंचावर येणार आहेत.पुण्यानजिकच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.या अनावरण सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत.. त्यामुळे शरद पवारांसमोर छगन भुजबळ नेमकी काय भूमिका मांडतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे..

गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात भेट झाली आहे. पक्ष फुटल्यानंतर भुजबळांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. ते अजितदादांसोबत गेले. पण त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले आहे. उलट त्यांनी पवारांबद्दल आदरभाव दाखवला आहे. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.. यानंतर ते भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा ही रंगली होती.. मात्र आता छगन भुजबळ, अजित पवार,शरद पवारांसोबत  एकाच व्यासपीठावर येणार आहे त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आल आहे.मात्र ते या सोहळ्याला उपस्थित राहणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.. ते परदेशात गेले असल्याची माहिती देखील भुजबळ यांनी दिली आहे.. आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार आहेत.

Tags: maharashtrasharad pawarशरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर
Previous Post

वाल्मीक कराडची पोलीस ठाण्यात मोठी डिमांड : 24 तास हवी ही सुविधा?

Next Post

लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी ; विरोधकांचा ” तो” दावा खरा ठरणार?

Next Post
लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी ; विरोधकांचा ” तो” दावा खरा ठरणार?

लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी ; विरोधकांचा " तो" दावा खरा ठरणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!