• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनमत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 11, 2021
in जळगाव
0
जनमत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर संपन्न
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | लोकमत ‘रक्ताचं नातं अभियान’ अंतर्गत रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी बेंडाळे कॉलेज समोरील कोटा क्लास येथे रक्तदान शिबिर व विनामूल्य कोविड १९ ॲन्टीजन तपासणी शिबिर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता कोल्हे माळी होत्या. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जळगाव महानगर पालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले. दै. लोकमत व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जनमत प्रतिष्ठानच्या नेतृत्वात घेतलेल्या शिबिराच्या आयोजनात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह, जळगाव यांचे अनमोल सहकार्य मिळाले. मान्यवरांचे स्वागत पोलीस सेवा महिला संघटना जिल्हाध्यक्षा हर्षाली पाटील व प्रतिभा मेटकर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी केले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा रक्तपेढीचे ज्येष्ठ डॉ. ए.डी.चौधरी, टेक्निशियन किरण बाविस्कर व रूपाली बडगुजर, सहकारी राहुल पाटील यांचा सत्कार महापौर जयश्री महाजन व सरिता कोल्हे माळी यांच्या हस्ते झाला. प्रस्तावना, सुत्रसंचलन पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी म.न.पा.जळगाव नगरसेविका निताताई सोनवणे, महर्षि वाल्मिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा विवेक सोनवणे यांचे आयोजनात्मक अनमोल मार्गदर्शन मिळाले. शिबिरास राहुल कोळी, सागर कोळी, कोटा क्लासेसचे राजेंद्रकुमार वर्मा, संजयकुमार सिंग, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन संतोष भारंबे यांनी केले.

Tags: jalgaonjanamat pratishthankota classesmahapour jayashri mahajanraktache nate abhiyansarita mali kolhe
Previous Post

शिवसेना व भाजपात पुन्हा पत्रकवॉर सुरू

Next Post

पावसाळ्यात वाहन चालवताना घाई करू नका – शाम लोही

Next Post
पावसाळ्यात वाहन चालवताना घाई करू नका – शाम लोही

पावसाळ्यात वाहन चालवताना घाई करू नका – शाम लोही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!