• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्र्यांची यादी जाहीर ; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकड? जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री..?

Team Rajmudra by Team Rajmudra
January 19, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
पालकमंत्र्यांची यादी जाहीर ; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकड? जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री..?
Spread the love

राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अशातच राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहे.. तर धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.

सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला.. तरीही पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली नव्हती .अखेर सरकारकडून ती यादी जाहीर करण्यात आली आहे..कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोण कोणाकडे?

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे

Tags: bjpmaharashtraपालकमंत्र्यांची यादी जाहीर
Previous Post

नाराज छगन भुजबळ आता अजित पवारांसोबत निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

Next Post

शरद पवार – उद्धव ठाकरें मध्ये तब्बल दीड तास खलबत्त? काय झाली चर्चा?

Next Post
शरद पवार – उद्धव ठाकरें मध्ये तब्बल दीड तास खलबत्त? काय झाली चर्चा?

शरद पवार - उद्धव ठाकरें मध्ये तब्बल दीड तास खलबत्त? काय झाली चर्चा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!