• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनां महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर; शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान!

Team Rajmudra by Team Rajmudra
February 11, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनां महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर; शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान!
Spread the love

राजमुद्रा : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यातील सरहद्द संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.. त्यांना हा पुरस्कार दिल्लीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर येणार असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिला आहे..

सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.. पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे..

दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे या संमेलनावेळीच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.. दिल्लीतील महाराष्ट्र सदन हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.. या कार्यक्रम सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर ही उपस्थित असणार आहेत…

Tags: bjpmaharashtrasharad pawarउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवला ; आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेचीं वाइल्ड कार्ड एन्ट्री?

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित!

Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!