• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. भूषण मगर यांचा ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 11, 2021
in Uncategorized
0
डॉ. भूषण मगर यांचा ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान
Spread the love

 

पाचोरा राजमुद्र वृत्तसेवा | पाचोरा येथे स्वामी लॉन्स येथे मराठी पत्रकार संघाच्या दिमाखदार कार्यक्रमात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांनी कोरोनासारख्या भयावह परिस्थितीत  उल्लेखनीय कामगिरी केली. देशमुखवाडी भागातील स्वतःचे हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोलाचे योगदान दिले होते. याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. भूषण मगर यांनी सांगितले की; हा आरोग्यसेवेचा यज्ञ यापुढे सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. किशोर आप्पा पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, यासह जिल्हाभरातील शिवसैनिक आणि धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

Tags: coronaeknath shindegulabrao patilpachorapatrakar sangh
Previous Post

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट वाटप

Next Post

मंत्री जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात गुप्तगू

Next Post
मंत्री जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात गुप्तगू

मंत्री जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात गुप्तगू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!