• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिपिकाला अडीच हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 15, 2021
in क्राईम
0
लिपिकाला अडीच हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले.
Spread the love

 

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | १५ जुलै २०२१ रोजी रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युएटीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात व अर्जित रजाची येणारी रक्कम जमा करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज,  (वय-३९)  रा. मदिना कॉलनी, रावेर याने दि.११ रोजी रावेर येथील तक्रारदाराला त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग, रावेर येथुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांच्या ग्रॅज्युएटीची ३ लाख ९१ हजार ७१० रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात २ हजार व अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ५०० अशी एकूण २५०० रुपये  लाचेची मागणी आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष केली होती. पथकाने आज सापळा रचून लिपिकाला रंगेहाथ अटक केली.

या पथकाने केली कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, स फौ. दिनेशसिंग पाटील, पो हे कॉ. अशोक अहीरे,  पो हे कॉ. सुनिल पाटील, स फौ. सुरेश पाटील, पो हे कॉ. रविंद्र घुगे, पो ना. मनोज जोशी,  पो ना. सुनिल शिरसाठ यांनी कारवाई केली.

Tags: lach luchpat pratibandhak vibhagraversarwajanik bandhkam vibhagsatish bhamre
Previous Post

पदे घेऊन कामे न करणाऱ्यांना नारळ द्यावे – अविनाश आदिक

Next Post

‘त्या’ कामाचे बिल मक्तेदाराला देऊ नये – बंटी जोशी

Next Post
‘त्या’ कामाचे बिल मक्तेदाराला देऊ नये – बंटी जोशी

'त्या' कामाचे बिल मक्तेदाराला देऊ नये – बंटी जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!