• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खाजगी विना अनुदानित शाळांचे विविध मागण्यांचे निवेदन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 19, 2021
in शैक्षणिक
0
खाजगी विना अनुदानित शाळांचे विविध मागण्यांचे निवेदन
Spread the love

 

(पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा) पारोळा तालुक्यातील खाजगी विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आरटीइ योजनेअंतर्गत प्रलंबित प्रतिपूर्ती रकमेसाठी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले.

२०१८-१९ पासून आर टी इ प्रतिपूर्तीची रक्कम शासनाने शाळांना आधार केली नाही. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा सर्व निधी देखील प्राप्त झालेला आहे. मात्र सदर रक्कम अजूनही प्रलंबित आहे. त्याचबरोबर कारोना व लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत इंग्रजी खाजगी शाळांची परिस्थिती बिकट आहे व शाळांना कुठलीही शासनाची आर्थिक मदत नाही. शैक्षणिक शुल्क वसुली वरही शासनाने निर्बंध लावले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग व महाराष्ट्र शासन सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांची ही प्रलंबित रक्कम देखील अदा करत नाही.

परिणामी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थाचालकांवर संस्था बंद करण्याची वेळ आली आहे. यासाठी पारोळा तालुक्यातील इंग्रजी माध्यम शाळा च्या प्रतिनिधीने  आपल्या मागण्या व अडचणी मांडण्यासाठी सदर निवेदन दिले. गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी सदर निवेदन स्वीकारून शाळेच्या मागण्या व अडचणी वरिष्ठांना जिल्हास्तरावर कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी विजय गायकवाड बोहरा स्कूल पारोळा, विजय बाविस्कर राजीव गांधी स्कूल टेहू, बिपीन पाटील आयडियल इंग्लिश स्कूल पारोळा, तसेच गुरुकुल स्कूल सावखेडा, महावीर स्कूल आडगाव, करोडपती स्कूल पारोळा आदी खासगी शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: parolavina anudanit shala
Previous Post

सुरेशदादा जैन समर्थक नितीन लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयाची उभारणी ; विधानसभेची चाचपणी

Next Post

स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करणे आवश्यक – माजीमंत्री डॉ सतीश पाटील

Next Post
स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करणे आवश्यक – माजीमंत्री डॉ सतीश पाटील

स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करणे आवश्यक - माजीमंत्री डॉ सतीश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!