• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 19, 2021
in राजकीय
0
पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी
Spread the love

 

(रावेर राजमुद्रा वृत्तसेवा) २०१९-२० या वर्षातील हवामानावर आधारीत केळी फळ पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा न करणाऱ्या नऊ बॅंकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी ७ जुलै ला तालुका तक्रार निवारण समितीला दिले. परतुं आठ ते दहा वेळा बैठका तीन वेळा मुदतवाढ देऊनही टाळाटाळ करीत आहे .

विमा कंपन्या शेतकऱ्याची हेळसांड करीत असतात. बॅका तालुका स्थरावरील तक्रार सामितीचे अध्यक्ष, तहसिलदार व सचिव तालुका आधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. तहसिलदार व तालुका कृषी अधीकारी शासनाचा अश्या पध्दतीने जर कारभार चालत असेल तर शेतकरी अथवा सामान्य नागरीकांनी कोणाकडे दाद मागावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॅकेची मनमानी पिक विमा कंपन्यायी कदापी सहन केली जाणार नाही असे सांगून पाच ते सहा दिवसात पिक विमा कंपन्याची नुकसानीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा न झाल्यास तालुका कृषि कार्यालयाला २६ जुलै रोजी कुलप ठोकुन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर प्रहारचे अविनाश पाटिल यांनी दिला आहे.

याबाबत रावेर नायब  तहसिलदार सी जी पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अविनाश पाटील, विकास पाटील, मनोज वरणकर, शे लतीफ शे समद, निलेश पाटील, गौरव पाटील, विजय चौधरी, कयामुउद्दीन जयनुदी, शे समीर, शेख शकील व कार्यकर्तें उपस्थित होते.

Tags: anil chaudharijilhadhikari abhijit rautpik vimaprahar janshaktiraver
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय २२ जुलैपासून ‘नॉन कोविड’ घोषित

Next Post

गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार – ना. गुलाबराव पाटील

Next Post

गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!