• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 20, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) श्रीराम तरुण मित्र मंडळ संचलित श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागलेला असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे  सचिव अशोक लाडवंजारी होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी हे होते.

संचालक वासुदेव सानप, संस्थेचे संचालक भगवान लाडवंजारी संतोष चाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी आदी उपस्थित होते.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार

सेमी माध्यम गुणवंत विद्यार्थी

अंकिता इंगळे 94.80% प्रथम क्रमांक, दीक्षा तायडे 91.80%, द्वितीय क्रमांक, सीमा पाटील 85.60% तृतीय क्रमांक, रेशमी पाटील 85.20% चतुर्थ क्रमांक, कल्पेश बाविस्कर 83.60% पाचवा क्रमांक

मराठी माध्यम गुणवंत विद्यार्थी

डिंपल राणे 81% प्रथम क्रमांक, आरती नाईक 79.80% द्वितीय क्रमांक, डिंपल पाटील 78.60% तृतीय क्रमांक

इयत्ता दहावीला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. मराठी विषयातून प्रथम क्रमांक आलेल्या व 90 गुणांच्या वर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांच्याकडून 1001 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या आई कैलासवासी कुसुम जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्याची घोषणा केली.

तसेच इंग्रजी विषयात 90 गुण असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिक्षिका प्रतिभा पाटील यांच्याकडून आपले वडील कै. प्रभाकर धर्मा महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. तसेच संस्थेचे संचालक वासुदेव सानप यांच्या कडून प्रथम क्रमांक आलेल्या अंकिता इंगळे व डिंपल राणे या विद्यार्थ्यांना 501 रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, संस्थेचे सचिव अशोक भाऊ लाडवंजारी संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags: ashok ladvanjarijalgaonshriram madhyamik vidyalaya
Previous Post

ओबीसींची स्वतंत्र जनगणना नाहीच..! केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Next Post

पिंप्राळ्याचा रथोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटात

Next Post
पिंप्राळ्याचा रथोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटात

पिंप्राळ्याचा रथोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!