• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव  जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 21, 2021
in जळगाव
1
Spread the love


जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील सर्व १६ वर्षांखालील क्रिकेट खेळाडूंना सूचित करण्यात येते की आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव  जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणीचे आयोजन करण्यात आला आहे जे खेळाडूं ०१ सष्टेंबर २००५ रोजी किंवा  त्यानंतर जन्मलेले असेल त्यांनी  शनिवार दि. २४ जुलै २०२१ रोजी सकाळी ०८ वाजता उपास्थित राहावे जळगाव  जिल्हातील जास्तीतजास्त क्रिकेट खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा.  निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या ( विद्या इंग्लिश स्कूल मागील ) मैदानावर घेण्यात येईल. सर्व खेळाडूंनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात  उपस्थित राहावे.  या निवड चाचणीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे त्याची लिंक
https://forms.gle/u1SKzBHoxaBxaedMA असून अधिक माहितीसाठी अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व मोहम्मद फजल (९८३४१९७०७०) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे

Tags: cricket bettingjain irrigationjalgaon
Previous Post

पिंप्राळ्याचा रथोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटात

Next Post

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलची नवी अहिराणी मालिका “पांडूभाऊ”

Next Post

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलची नवी अहिराणी मालिका "पांडूभाऊ"

Comments 1

  1. Vaibhav Kulkarni says:
    4 years ago

    [email protected]

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!