• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलची नवी अहिराणी मालिका “पांडूभाऊ”

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 21, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेनेच्या कलावंतांनी नुकतीच अहिराणी मालिका (सिरीयल) तयार केली “पांडूभाऊ” या सिरीयल चे सर्व कलावंत तंत्रज्ञ हे सांस्कृतिक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत

एक सामाजिक बांधिलकी जपून समाज जीवनातील विविध अडचणींवर भाष्य करणारी पांडूभाऊ ही सीरियल आहे आरोग्य प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र, पोलिस विभाग, महावितरण ,कृषी क्षेत्र व समाजाच्या अनेक समस्यांवर भाष्य करण्याचा समर्थ प्रोडक्शन व सांस्कृतिक सेल विभाग यांचा मानस आहे

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल असे आवाहन करते की शहरातील इतर जे कलावंत आहेत पण ज्यांना व्यासपीठ नाही अशा कलावंतांनी आमच्या उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक सांस्कृतिक सेलचे विशाल जाधव यांच्याशी संपर्क साधावा कारण आता अजुन यापुढे या आमच्या मालिकेत अनेक मुलं-मुली महिला पुरुष यांची आवश्यकता आहे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे आमदार राजू मामा भोळे महानगराध्यक्ष श्री दीपक सूर्यवंशी यांनी केले

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली त्यानंतर या मालिकेचे प्रोजेक्टर द्वारे दीपक दादा सूर्यवंशी आणि सुभाषतात्या शौच्ये माजी महानगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते शुभारंभाचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर ज्या कलाकारांनी व तंत्रज्ञांनी या मालिकेसाठी परिश्रम घेतले त्यांचे देखील स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

पांडू भाऊ या मालिकेची निर्मिती समर्थ प्रोडक्शन ने केली या मालिकेचे निर्माता व लेखक- अमोल जाधव, दिग्दर्शक -विशाल जाधव ,डीओपी- चंद्रपाल सुरवाडे ,छायाचित्रण -पियुष पाटील ,शुभम जाधव ,रंगभूषा वेशभूषा- रोहिणी निकम,कॅलिग्राफी- विशाखा सपकाळे ,कलादिग्दर्शन- प्रेमकुमार निकुम,संकलन -चंद्रपाल सुरवाडे ,डी आय- स्टुडिओ व यात योगेश लांबोळे, भावेश पाटील, शुभम सपकाळे ,अंकुश काकडे, विशाखा सपकाळे ,सरिता तायडे ,गणेश सोनार, आणि विशाल जाधव यांनी अभिनय केला आहे व ही मालिका सर्व रसिकप्रेक्षकांना युट्युब वर पाहायला मिळेल

सांस्कृतिक सेलच्या वतीने लोभान पाटील व सौ प्रतिभा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला सांस्कृतिक सेलचे महानगर संयोजक भावेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सांस्कृतिक सेलचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी रविकुमार परदेशी, श्रीकांत ढाबे, कृष्णा बारी ,तेजस कोठावदे ,सागर सदावर्ते , संजना तायडे ,दिपक कोळी ,लीना पाटील, मृणाल पाटील यांनी परिश्रम घेतले

Tags: bjpjalgaonjalgaon sanskrutikpadubhau
Previous Post

जळगाव  जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

Next Post

दोन आरोपींकडून सात मोटारसायकली जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post
दोन आरोपींकडून सात मोटारसायकली जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दोन आरोपींकडून सात मोटारसायकली जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!