• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई’ या विषयावर रंगले कविसंमेलन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 21, 2021
in Uncategorized
0
आई’ या विषयावर रंगले कविसंमेलन
Spread the love

‘

(ठाणे राजमुद्रा वृत्तसेवा) मुरबाड तालुक्यातील देवगांव  येथे रहाणाऱ्या जनाबाई मंगल अहिरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने मुरबाड तालुक्यातील देवगांव येथे ‘आई’ या विषयावर कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी ‘आई’ या विषयावर कविता सादर करून आई बद्दल असलेले प्रेम, आदर, भावना कवींनी आपल्या कवितेतून व्यक्त केले.

या कवी संमेलनासाठी कवी वसंत हिरे (मुलुंड), नवनाथ रणखांबे (कल्याण), जगदेव भटु (भिवंडी),  शाम भालेराव (कल्याण) कवयित्री मनीषा मेश्राम (कल्याण) कामिनी धनगर (दहिगाव) प्रज्ञा अहिरे (देवगांव) उपस्थित होते. विविध कवितेतून आईच्या बहारदार कविते बरोबर प्रबोधनात्मक कविता उपस्थितांना ऐकण्यास मिळाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार मंगल अहिरे यांनी तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत हिरे यांनी केले. यावेळी अहिरे परिवातील सदस्य गोरखक्षनाथ अहिरे, सोनम अहिरे, नरेश अहिरे, गुलाब साबळे, नयना रोकडे, कामिनी धनगर, प्रज्ञा अहिरे, बळीराम अहिरे, सुप्रिया अहिरे, अनिता अहिरे, मनोज अहिरे उपस्थित होते.

Tags: kavisammelanthane
Previous Post

पारोळ्यात २३ जुलैपासून चातूर्मास प्रारंभ

Next Post

भुसावळात सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांचा सत्कार

Next Post
भुसावळात सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांचा सत्कार

भुसावळात सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!